Random Video

पवारांच्या बारामती बाबत फडणवीस यांचे सूचक विधान |Pune

2022-09-07 4,315 Dailymotion

पुणे विमानतळ येथून पुरंदर येथील कार्यक्रमास जात असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या बारामती (Baramati) बाबत बोलताना सूचक विधान केलं आहे. पाहुयात काय म्हणाले फडणवीस

#DevendraFadnavis #AjitPawar #puneairport